Friday, August 22, 2025 07:15:57 AM
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
Avantika parab
2025-08-16 13:43:09
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे
Jai Maharashtra News
2025-08-09 17:38:48
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
2025-08-03 09:58:17
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वादग्रस्त विधान केले. चव्हाण म्हणाले की, 'भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हणाले पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-08-02 19:30:30
राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.
2025-08-02 13:55:29
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेहमीप्रमाणे, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगा ब्लॉक होणार आहे. याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
2025-08-01 21:47:01
भिवंडी शहरातील मेट्रोचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून कल्याणकडे येणारी मेट्रो ही तत्कालीन आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे रखडल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली.
2025-07-27 14:29:12
मंत्रिमंडळाचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी मस्तवाल नेत्यांना लगाम घालण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-27 13:49:11
20 जुलैला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; CSMT-विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम, काही लोकल रद्द. प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाकडून आवाहन.
2025-07-19 21:42:31
चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
2025-07-19 11:29:59
संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा असावा, अशी मागणी केली.
2025-07-18 21:43:58
हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते. या परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची घरे असून, येथे हेरिटेज बंगले, बुटीक व्यावसायिक प्रकल्प आहेत.
2025-07-16 20:46:58
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
2025-07-14 18:22:22
महाराष्ट्र विधानसभेत चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे आणि नीलेश राणे या दोघांत चांगलाच कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करताना विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
2025-07-14 17:19:27
12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
2025-07-12 21:24:49
नांदेडमध्ये सरकारी अन्न योजनेच्या आमिषाने 14 हजार गरिबांची 1.85 कोटींची फसवणूक; दोन वर्षांनी आरोपी दांपत्य अटकेत, पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू.
2025-07-12 17:48:44
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
2025-07-12 16:37:56
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
2025-07-12 08:33:03
बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
2025-07-07 21:23:53
ग्रीसचे युनेस्को राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ज्ञानी शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला.
2025-07-07 20:17:00
दिन
घन्टा
मिनेट